पिंट्या - प्रवास करून आल्यावर
गोट्या- कसा झाला प्रवास?
पिंट्या -फार दमलो रे,रात्र भर झोपच झाली नाही, वरची बर्थ होती त्यामुळे वारच येतं नव्हते.
गोट्या- अरे मग कोणा बरोबर तरी सीट बदलून घ्यायची न..
पिंट्या- अरे खालच्या दोन्ही सीटवर कोणीच आले नाही ,मग कोणा बरोबर सीट बदलली असती?