Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मुलं खेळणे ओळखतील

मुलं खेळणे ओळखतील
, बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (22:35 IST)
मुलगा - आई आज माझे सर्व मित्र आपल्याकडे येत आहेत 
माझ्या सर्व खेळणी आपल्या कपाटात लपवून ठेव न.
आई- का रे ते सर्व चोरटे आहेत का?
मुलगा- नाही ते आपापले खेळणे ओळखतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अचूक उत्तर देणाऱ्याला सुट्टी