Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Marathi Joke- थंडी वाजते

joke
, सोमवार, 23 जानेवारी 2023 (12:10 IST)
रमेश - तुला थंडी वाजली तर तू काय करतोस?
विनोद - मी जाऊन हिटरजवळ बसतो .
रमेश - तुला अजून थंडी वाजत असेल तर तू काय करतोस? 
विनोद - मग मी हीटर चालू करतो. 
 
Edited by - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवरा बायको जोक - सुमाकाकूने ऐकलेच नाही