Publish Date: Thu, 04 Feb 2021 (17:56 IST)
Updated Date: Thu, 04 Feb 2021 (17:58 IST)
गोट्या- गाडी धुवत असताना जवळून जोशी काकू निघाल्या.
आणि विचारले -' बाळा गाडी धुवत आहेस?
गोट्या - नाही हो काकू या गाडी ला पाणी घालत आहे, कदाचित मोठी होऊन बस बनू शकते.