Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तिघी फक्त गप्पाच करतील

The three will just chat  तिघी फक्त गप्पाच करतील Marathi Kids Joke KIds Joke In Marathi Webdunia Marathi
, गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (18:02 IST)
शिक्षक वर्गात मुलांना प्रश्न विचारत होते 
शिक्षक -मुलांनो सांगा,एक बाई एका तासात,
 50 पोळ्या बनवते ,तर 3 बायका एका तासात
किती पोळ्या बनवतील ? 
बंडू- एक पण नाही , 
शिक्षक -का रे असं का? 
बंडू- कारण,तिघी फक्त गप्पाच करतील.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आर्यन खान : NCB ने 11 ऑक्टोबरपर्यंत कस्टडी वाढवण्याची मागणी केली, हा युक्तिवाद दिला