Publish Date: Mon, 21 Nov 2022 (13:40 IST)
Updated Date: Mon, 21 Nov 2022 (13:43 IST)
शिक्षक - मुलांनो तिसर महायुद्ध झाल तर काय होईल?
विद्यार्थी - सर फार गंभीर परिणाम होतील.
शिक्षक - सांग काय परिणाम होतील ?
रमेश - सर इतिहासाच्या पुस्तकात आणखी एक धडा जोडला जाईल.
Edited by - Priya Dixit