suvichar

आजोबांचे गजब मूव्स, डान्स व्हायरल

Webdunia
लग्नसराई सुरु असताना सर्वांना आनंदात डांस करण्यात मजा येते. लग्नाच्या डांसचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यात लोक आपल्या  मस्तीत डांस करताना दिसतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात व्यस्कर आजोबा मस्तीत तरुणांसोबत डांस करत आहेत. त्या बघून कळतं की वय केवळ नंबर आहे.
 
या व्हिडिओत 70-75 वय असलेले आजोबा तरुणांसोबत डांस फ्लोअर वर नाचत आहे. भोजपुरी गाणं लागल्यावर तर आजोबांमधील तरुण बाहेर पडला असं वाटतंय आणि मग त्यांनी अशा काही स्टेप्स केल्या की त्यांच्यापुढे यंग परफॉर्मेंस फेल झाली.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

RR vs DC : राजस्थानने नाणेफेक जिंकून दिल्लीविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला; दोन्ही संघांचे प्लेइंग ११ जाणून घ्या

रशियाच्या २१० ड्रोन हल्ल्यांमुळे युक्रेन हादरले, झेलेन्स्कीं यांनी कठोर निर्बंध आणि वाढीव दबावासाठी आवाहन केले

Chhatrapati Sambhajinagar : दिवसाढवळ्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिसिंग लिंक' प्रकल्पाचे उद्घाटन केले

महायुती सरकार अशक्य गोष्ट शक्य करून दाखवते, एकनाथ शिंदे यांचे मोठे विधान

पुढील लेख
Show comments