Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुगलवर ‘डिप्रेशन’ ने कोरोना शोधाला मागे टाकले

Webdunia
सोमवार, 15 जून 2020 (21:10 IST)
दमदार अभिनयासाठी ओळखला जाणाऱ्या अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या घटनेनंतर पुन्हा एकदा मानसिक आरोग्याची जोरदार चर्चा होऊ लागली.  या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नसलं तरी नैराश्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या  घटनेनंतर गुगलवर नैराश्य Depression म्हणजे काय हे अधिकाधिक सर्च केलं जाऊ लागलं. गेल्या २४ तासांत नेटकऱ्यांनी ‘डिप्रेशन’ हा शब्द करोना व्हायरसपेक्षाही जास्त सर्च केला आहे.
 
केरळ, नागालँड, बिहार, मध्यप्रदेश, गुजरात या देशांमध्ये हा सर्च जास्त केला गेला. सुशांतच्या डिप्रेशनमागचं कारण, डिप्रेशनचा अर्थ काय याबाबत नेटकऱ्यांनी सर्च केलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

गुजरातमधील अमरेली येथे विमान अपघात, पायलटचा मृत्यू

Terror attack in Pahalgam अमित शहा यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक, काश्मीरला भेट देणार

LIVE: संजय राऊत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज

शिवसेना यूबीटी खासदार संजय राऊत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर संतप्त

Terror attack in Pahalgam बायसरनमध्ये दहशतवाद्यांचा पर्यटकांवर हल्ला, अनेक जण जखमी

पुढील लेख
Show comments