suvichar
✕

जयमालावेळी नवरदेवाने नवरीला धक्का देऊन पाडले

Webdunia
सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 (11:14 IST)
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून सोशल मीडियावर लग्नाचे अनेक रिल व्हायरल होत आहेत. काही मजेदार तर काही भावनिक. असाच आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर लोकांचे हसू आवरत नाही. व्हिडीओमध्ये जयमाला दरम्यान नववधू जयमालासाठी भाव खात असताना नवरदेव रागाच्या भरात येऊन नववधूला जोराने धक्का देऊन पाडतो. 

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये जयमाला दरम्यान वधू-वर स्टेजवर उभे असल्याचे दिसत आहे. त्याच्यासोबत काही पाहुणेही उपस्थित होते. जयमाला दरम्यान, वधू वराला हार घालते तेव्हा तो ते आरामात घालतो, परंतु जेव्हा वराची पाळी येते आणि तो वधूला तिला हार घालण्यास सांगतो तेव्हा ती काही ऐकत नाही आणि माळ घालताना  मान मागे-पुढे  करते. नवरदेवाला राग येतो आणि तो तिला चक्क धक्का देऊन खाली पाडतो.  वधू स्टेजवर खाली पडते आणि वर रागाने पुष्पहार फेकून निघून जातो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

अंडर-१९ आशिया चषकावर भारताची मोहोर; अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव

रुपाली चाकणकर यांचे नाव आणि फोटोचे 'ट्रेडमार्क' रजिस्ट्रेशन; विनापरवाना वापरावर कारवाईचा इशारा

राज्यात थंडीचा कडाका वाढला; धुळ्यात राज्यातील नीचांकी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Birsa Munda Jayanti 2026 Wishes in Marathi बिरसा मुंडा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

मुंबईत पुन्हा सीएनजीचे दर वाढले, ऑटो-टॅक्सी प्रवासही महागणार

पुढील लेख
Show comments