Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठा आरक्षणावर राज्यपालांची स्वाक्षरी

Webdunia
शनिवार, 1 डिसेंबर 2018 (09:14 IST)
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्‍यांमध्ये 16 टक्के आरक्षण देणार्‍या विधेयकावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी करून मान्यतेची मोहर उमटवली. त्यामुळे आता मराठा आरक्षण कायदा अस्तित्वात आला आहे. तसेच अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकार आरक्षणासंबंधीची अधिसूचनाही तत्काळ जारी करणार आहे.
 
राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनंतर मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणारे विधेयक गुरुवारी विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. शुक्रवारी दुपारी ते राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. या विधेयकाला राज्यपालांनी तत्काळ मंजुरी दिली. राज्यपालांनी या विधेयकावर स्वाक्षरी करून मंजुरी दिल्याने याच आठवड्यात मराठा आरक्षण लागू होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

धक्कादायक : लग्नाच्या सहा दिवसांनीच मारहाण करून नववधूची हत्या

वीज कोसळून तीन अल्पवयीन मुलांसह १० जणांचा मृत्यू

राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्रात रायगडमध्ये ड्रोनवर बंदी

ऑपरेशन सिंदूरवर संयुक्त राष्ट्रांच्या देशांसमोर भारताची बाजू मांडण्यासाठी सुप्रिया सुळे यांचा समावेश

LIVE: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी

पुढील लेख
Show comments