Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Hariyana : 416 टायर असलेला बाहुबली ट्रक, वेग कासवासारखा

Webdunia
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 (20:15 IST)
Haryana Bahubali Truck :सध्या सोशल मीडियावर एक भलामोठा ट्रक चर्चेचा विषय बनला आहे.  हरियाणातील सिरसा येथे एक ट्रकला लोक बाहुबली म्हणू लागले आहेत. या ट्रकची लांबी 39 मीटर असून त्यात एकूण 416 टायर आहेत. ट्रकचे नाव बाहुबली आहे पण त्याचा वेग कासवाएवढा आहे. हा ट्रक 10 महिन्यांपूर्वी गुजरातहून पंजाबकडे रवाना झाला होता. सध्या तो फक्त हरियाणातील सिरसा येथे पोहोचला आहे.
 
माहितीनुसार, या ट्रकमध्ये रिफायनरीमध्ये वापरलेली उपकरणे ठेवण्यात आली आहेत. हा ट्रक भटिंडा येथील रिफायनरी येथे जाणार आहे. हा ट्रक खेचण्यासाठी दोन ट्रक समोरून आणि एक मागे धावत आहेत. त्याचवेळी या ट्रकमधून 25 ते 30 जण प्रवास करत आहेत. हा ट्रक दररोज फक्त 12 किमी अंतर कापतो. ट्रकने प्रवास करणाऱ्या लोकांनी सांगितले की ते गुजरातमधील कांडला येथून सुरू झाले होते, परंतु खराब हवामानामुळे तो मध्येच थांबवावा लागला
 
ट्रकची लांबी एवढी आहे  की, तो पुढे गेल्यावर आधी संपूर्ण रस्ता मोकळा करावा लागतो. त्याच वेळी, ट्रक ज्या महामार्गावर जात आहे त्या महामार्गावर वाहतूक वळविली जाते. महामार्गावरील उड्डाणपुलावरून ट्रक कधीच जात नाही. नेहमी खालून जातो.
 
 









Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments