Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'गुगल' मध्ये युवकांना नोकरीची संधी

Webdunia
गुरूवार, 22 मार्च 2018 (09:29 IST)

गुगल आता पदवीधर युवकांना नोकरी देणार आहे. टेक्निकल आणि सेल्स-मार्केटिंगमध्ये नोकरीची संधी गुगल देत आहे. गुगलमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी पदवीधर असणं आवश्यक आहे. शेवटच्या सेमिस्टरमध्ये शिकणारे विद्यार्थीही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.  भारतातून निवड झालेल्या उमेदवारांना गुरुग्राममध्ये जाऊन नोकरी करावी लागेल. फ्रेश आयडिया, इंफॉरमेशन रिट्रायव्हल, डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग, लार्ज स्केल सिस्टिम डिझाईन, नेटवर्किंग अॅण्ड डेटा स्टोरेज असणाऱ्यांना गुगल नोकरी देणार आहे.

सेल्स अॅण्ड अकाऊंट मॅनेजमेंट पदासाठी  साठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीए/ बीएएसची पदवी किंवा त्या योग्यतेची पदवी,  IaaS किंवा PaaS प्रॉडक्टमध्ये काम करण्याचा २ वर्षांचा अनुभव,  इंग्लिश बोलणं आणि लिहिणं आलं पाहिजे,  टेक्निकल/ सेल्स इंजिनिअरिंगमध्ये अनुभव, सीआरएम सिस्टिममध्ये अनुभव, क्लाऊड कॉम्प्युटिंग मार्केट आणि टेक्नोलॉजीचा समज, गुगल क्लाऊड प्रोडक्टची माहिती असावी. 


दुसरी जागा  सॉफ्टवेअर इंजिनिअर  ची असून यासाठी   मान्यताप्राप्त विद्यापीठातून कंप्युटर सायन्समध्ये बीए/बीएस पदवी किंवा त्या योग्यतेची पदवी  सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा अनुभव,  वेब अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, Unix/Linux environments, मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, नेटवर्किंग डेव्हलपिंग लार्ज सॉफ्टवेअर सिस्टिमचा अनुभव इंग्लिश बोलणं आणि लिहिणं आलं पाहिजे, मास्टर्स, पीएचडी, किंवा कोणत्याही टेक्निकल फील्डचा अनुभव, यातल्या एकाचा अनुभव : Java, C/C++, C#, Objective C, Python, JavaScript, or Go, दुसरी को़डिंग भाषा शिकण्याची योग्यता हवी. याबाबतची अधिक माहिती www.careers.google.com या वेबसाईटवर मिळू शकते. तसंच या वेबसाईटवरूनच नोकरीसाठी अर्जही करता येणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments