Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मोदीजी; कुठे आहे तुमचा राजदंड?

मोदीजी; कुठे आहे तुमचा राजदंड?
, शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (07:55 IST)
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून विरोधक त्याना हरवण्यासाठी भयावह प्रयत्न करत आहेत. तरी भारतातील बहुसंख्य जनता मोदींजींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. दोन वेळा प्रचंड बहुमताने ते जिंकून आले आहेत. खोट्या बातम्या छापणाऱ्या लोकसत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर मोदीजी पाशवी मताने जिंकून आले आहेत. पण हल्ली मोदी खूपच बॅक फुटवर गेले आहेत. मौत का सौदागर या विशेषणाचा त्यांनी धसका घेतल्यासारखे वाटत आहे.
 
सीएएवरून ज्या दंगली मुस्लिम आणि स्वयंघोषित सेक्युलर्स लोकांनी पेटवल्या त्या विरोधात ऍक्शन घेताना मोदीजी खूपच थंड वाटले. गुन्हेगारांवर कारवाई होत आहे हे जरी खरं असलं तरी 2002 चा राजधर्म पाळताना दिसत नाहीत. आता कोरोनाचा सामना करताना सुद्धा जी चूक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली तीच चूक मोदींजींनी देखील केली. 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला पण भारतीयांची मानसिकता पाहता व जनता कर्फ्युमध्ये लोकांनी जो वात्राटपणा केला तो पाहता किमान काही दिवसांचा पूर्ण लॉकडाऊन करणे गरजेचे होते. पूर्ण लॉकडाऊन म्हणजे संचारबंदी, जीवनावश्यक वस्तू सुद्धा मिळनार नाही. पण तसे झाले नाही आणि आता हळू हळू भयावह परिणाम दिसत आहेत.
webdunia
निजामुद्दीनच जे प्रकरण समोर आलं आहे याचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागणार आहेत. कोरोनाग्रस्त मुस्लिम थुंकत होते. ते डॉक्टरांवर थुंकले? ह्यांची हिंमत तरी कशी होते? हे भारतात राहून ह्यांची आत्मीयता पाकिस्थानविषयी का आहे? आणि ह्यांच्या विरोधात सरकार ऍक्शन का घेत नाही. वर स्वतःला सेक्युकर म्हणवणारे या कृत्याची बाजू मांडतात. कोण आहेत हे सेक्युलर्स... लबाड आणि ढोंगी...
 
निजामुद्दीनच जे प्रकरण समोर आलं आहे याचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागणार आहेत. कोरोनाग्रस्त मुस्लिम थुंकत होते. ते डॉक्टरांवर थुंकले? ह्यांची हिंमत तरी कशी होते? हे भारतात राहून ह्यांची आत्मीयता पाकिस्थानविषयी का आहे? आणि ह्यांच्या विरोधात सरकार ऍक्शन का घेत नाही. वर स्वतःला सेक्युकर म्हणवणारे या कृत्याची बाजू मांडतात. कोण आहेत हे सेक्युलर्स... लबाड आणि ढोंगी...
 
मोदीजी इथे थंड पडतायत कारण त्यांनी मौत का सौदागर या टीका धसका घेतला आहे. गुजरात दंगलीच्या वेळी मोदींजींनी राजधर्माचे पालन करत सदरक्षणाय खलनिग्रहणाय या तत्वाला जागले होते. स्वयंघोषित सेक्युलर्स लोकांनी मोदींची इमेज राक्षस म्हणून दाखवली होती तरी पुढचे दोन टर्म मोदींच मुख्यमंत्री झाले. इतकंच काय मोदीजी साक्षात भारताचे पंतप्रधान झाले. त्यानंतर त्यांनी मेलेल्या राष्ट्राला पुन्हा उभारी दिली. काँग्रेसच्या वैचारिक आणि आर्थिक भ्रष्टाचारातून त्यांनी भारतमातेला मुक्त केलं. म्हणून मला आणि अर्थात भारतवासीयांना अस वाटतं की मोदींनी पुन्हा आपला राजदंड बाहेर काढावा आणि देशद्रोह्यांविरोधात कठोर पावले उचलावीत. काँग्रेस संस्कृतीने तुम्हाला राक्षस, मौत का सौदागर  घोषित केलं असताना आम्ही jiसर्वसामान्य भारतीय संस्कृती मानणाऱ्या जनतेने तुम्हाला पंतप्रधानपदी विराजमान केलं आहे हे विसरू नका. सीएएवरून दंगल करणारे आणि डॉक्टरांवर थुंकणारे ही एकच जमात आहे. ह्यांना कठोर शासन झालेच पाहिजे. ते भले तुम्हाला मौत का सौदागर बोलतील. आम्ही तुम्हाला भारतमातेचे निस्सीम व महान सुपूत्रच मानतो. मोदीजी वेळ दवडू नका. राजदंड बाहेर काढा आणि राजधर्म पाळा... भिऊ नका, रयत तुमच्या पाठीशी आहे.
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नगरमध्ये आणखी ९ जणांना कोरोनाची लागण