Festival Posters

पाकिस्तानच्या डॉक्टरांचा करोना रुग्णांपुढे डान्स

Webdunia
सोमवार, 13 एप्रिल 2020 (23:03 IST)
करोनाबाबत पाकिसतानमधील डॉक्टर किती गंभीर आहे हे एका व्हायल व्हिडिओद्वारे कळून येत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये पाकिस्तानचे डॉक्टर हे करोना रुग्णांपुढे डान्स करत असताना‍ दिसत आहे. 
 
भाजपचे खासदार आणि क्रिकेटपटू गौतम गंभीरने आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचे डॉक्टर हे करोना रुग्णांपुढे थेट हॉस्पिटलमध्येच डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

अंतिम सामन्यात भारतीय 'अ' संघाने श्रीलंकेला ६६ धावांनी पराभूत केले

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली

मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गावर बीएमडब्ल्यू अपघातात फुटबॉलपटू योगेश नेगी यांचे निधन

LIVE: राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

IND W vs SA W : दक्षिण आफ्रिकेने भारताला सहा गडी राखून हरवले

पुढील लेख
Show comments