suvichar

अभिनेत्रीचे कृत्य, पॉवर बँक भिंतीवर फेकली, झाला स्फोट

Webdunia
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा तपासाच्यावेळी अभिनेत्री मालविका तिवारी यांची बॅग सुरक्षा कर्मचारी तपासत होते. त्यावेळी त्यांच्या बॅगेत पॉवर बँक सापडली. कर्मचार्‍यांनी ती बाहेर काढून दाखवण्यास सांगितले. पण मालविका यांनी रागाच्या भरात ती पॉवर बँक भिंतीवर फेकली. भिंतीवर आदळून त्या पॉवर बँकेचा स्फोट झाला, त्यातून धूर आणि ठिणग्या उडाल्या. 
 
सुरुवातीला महिलेने हँड ग्रेनेड फेकल्याचा सुरक्षा कर्मचार्‍यांना संशय होता. पण तपासाअंती ती पॉवर बँकच असल्याचे निष्पन्न झाले. स्फोटानंतर तत्काळ महिलेला अटक करण्यात आली. पण काही वेळानंतर महिलेची जामीनावर सुटका झाली.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

रिलायन्सची सूत्रे कोण स्वीकारणार, याचे उत्तर मुकेश अंबानी यांनी AGM मध्ये दिले

भिवंडीतील विषारी शोरमा विकणारे दुकान बुलडोझरने पाडले, २४ तासांत १०७ जण रुग्णालयात दाखल

LIVE: गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर छत्रपती संभाजीनगर येथील पाच पर्यटक बुडाले

नीट यूजी पुनर्परीक्षासाठी रेल्वेचा विशेष उपक्रम; नांदेड विभागाकडून या ६ पॅसेंजर गाड्यांमध्ये अतिरिक्त जनरल डबे जोडले जाणार

नसरापूर प्रकरणात आरोपीने न्यायालयात बलात्कार आणि हत्येचे आरोप फेटाळले

पुढील लेख
Show comments