Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रस्त्यावर पैशांचा पाऊस; 500 चे नोट रस्त्यावर, व्हिडीओ व्हायरल !

Webdunia
सोमवार, 13 जून 2022 (18:48 IST)
Hyderabad’s Charminar Viral Video: बऱ्याचदा अनेक वेळा आपण लग्नसोहळ्यात रस्त्यावर पैसे उडवताना बघितले असणार. बऱ्याचदा चित्रपट किंवा एखाद्या सीरिअलच्या शुंटिंग साठी देखील रस्त्यावर पैसे उडवतात. पण सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये 10 ,20 , 50 , 100 नाही तर चक्क एक माणूस 500 रुपयांच्या नोटा उडवत आहे. 
 
हा व्हिडीओ  हैदराबादमधील चार मिनारचा आहे.या ठिकाणी एक व्यक्ती रात्रीच्या अंधारात एका मिरवणुकीत 500 रुपयांच्या चलनी नोटा हवेत उडवत आहे. या व्यक्तीने दोनदा 500 रुपयांचे नोटांचे बंडल उडवले. काही लोकांनी ही घटना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर पोस्ट केली. 

<

Following a video of a man throwing currency notes in the air at Gulzar Houz in the dead of night, apparently during a ‘baraat’ in the Old City, the police have started an investigation.#Hyderabad pic.twitter.com/45GsnajJmV

— The Siasat Daily (@TheSiasatDaily) June 11, 2022 >व्हायरल व्हिडीओ मध्ये कार, मोटारसायकलचा ताफा गुलजार हौजला थांबलेला दिसत आहे. सर्वांनी कुर्ता आणि शेरवानी घातली असून ते देखील मिरवणुकीत आहे. त्यापैकी एक व्यक्ती गुंजत कारंज्याकडे जातो आणि 500 रुपयांच्या नोटांचे बंडल हवेत उडवतो. अचानक एवढा पैशांचा पाऊस होत असताना पाहून काही स्थानिक नागरिक पैसे घेण्यासाठी तिथे पोहोचले. 
 
व्हिडीओ व्हायरल होतातच या घटनेची माहिती मिळतातच पोलीस सतर्क झाली आणि चारमिनारच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज बघून नोटा फेकणाऱ्या माणसाचा शोध घेत आहे. पडताळणी केल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे चार मिनारचे निरीक्षक यांनी सांगितले 
 

संबंधित माहिती

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

J&K : सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

भाजपच्या कार्यालयात पक्षाच्या नेत्याचा मृतदेह आढळला,एका महिलेला अटक

राज ठाकरेंचा शरद पवारांवर मोठा हल्ला म्हणाले-

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर

महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करणार -राहुल गाँधी

पुढील लेख
Show comments