Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फोर्ब्सच्या यादीत सिंधू सातवी

Sindhu seventh
, बुधवार, 22 ऑगस्ट 2018 (15:47 IST)
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू २०१८ सालात सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्यायादीत सिंधूला पहिल्या १० खेळाडूंमध्ये स्थान मिळालं आहे. या यादीमध्ये सिंधू सातव्या स्थानावर आहे.
 
जाहीरातींच्या माध्यमातून सिंधूने यंदाच्या वर्षात अंदाजे ६० कोटी रुपये कमावले आहेत. महत्वाची गोष्ट मध्ये पहिल्या १० जणांमध्ये सिंधू ही एकमेव बॅडमिंटन खेळाडू आहे. अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सने या यादीमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. सेरेनाने यंदाच्या वर्षात जाहीरातींच्या माध्यमातून १८.१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची कमाई केली आहे. फोर्ब्सने ही यादी जाहीर केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काँग्रेस ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचे निधन