Dharma Sangrah

अहो आश्चर्यम, झाडाला ४ किलो वजनाचे आंबे

Webdunia
मंगळवार, 29 मे 2018 (09:28 IST)
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील ओम अंगुले यांच्या शेतातील केशर आंब्याच्या झाडाला चार किलो वजनाचे आंबे लगडले आहेत. त्यामुळे अनेकजण या आंब्याला पाहून अक्षरशः आश्चर्याने तोंडात बोट घातली आहेत.
 

यंदा झाडाला मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली आहे. त्यातील एका झाडाला चक्क एक फूट लांब आणि साधारणतः तीन ते चार किलो वजनाचे भले मोठे आंबे लगडले आहेत. दोन हातात न मावणारे हे मोठे आंबे पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे.  पाण्याचे योग्य नियोजन, झाडांची शास्त्रीय दृष्टिकोनातून घेतलेली काळजी आणि निसर्गातील विविध घटकांची योग्य साथ लाभल्यास, असे विक्रमी उत्पन्न सहज पदरात पडू शकते, अशी प्रतिक्रिया अंगुले यांनी दिली. त्यांच्या बागेतून एकरी पाच लाखापर्यंतचे उत्पन्न यंदा मिळू शकेल असा त्यांचा अंदाज आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

नवीन

चिमुकला दुधासाठी रडत होता; हैवान वडिलांनी ४ वर्षांच्या मुलाला आपटून ठार मारले

लाडकी बहीण योजने'तून ८० लाख महिला वगळल्या, मुख्यमंत्री म्हणाले-अपात्र महिलांना हटवले

पालघरच्या उपसागरात हजारो मृत मासे आढळले

बंगालच्या उपसागरात भूकंप; पाण्याखाली ४.६ तीव्रतेचे धक्के जाणवले

मुंबई विमानतळावर मोठी कारवाई; ४.२ कोटी रुपयांची सोन्याची धूळ जप्त, सोनारासह तिघांना अटक

पुढील लेख
Show comments