Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रशियात जगातली सर्वात जास्त उंची असलेली मुलगी

tallest girl in Russia
आश्चर्यकारक आणि चक्रावून सोडणाऱ्या गोष्टींनी हे जग गजबजलेलं आहे. जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला बघायला मिळतात. अशीच एक खासियत रशियातील येकातेरीना या तरुणीमध्ये आहे येकातेरीना ही जगातली सर्वात जास्त उंची असलेली मुलगी असून,  29 वर्षींय अॅथलीट येकातेरीना लिसीना आपल्या लांब पायांमुळे जगभराच चर्चेचा विषय झाली आहे.

तरुणीची उंची 6 फूट 9 इंच असून, तिच्या पायांची लांबी 52.4 इंच इतकी आहे. येकातेरीनाकडे 16 वर्षांची असतानाच आपलं करिअर निवडण्यासाठी दोन पर्याय होता. करिअरची सुरुवात बास्केटबॉल खेळाडू म्हणून केली आणि 2008 मध्ये ऑलंम्पिकमध्ये रशिया महिला टीमचं नेतृत्व केले होते. तर  कांस्य पदक मिळवल होते. आता ती मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावत आहे. येकातेरीना जेव्हा इतरांसोबत उभी राहते तव्हा इतर लोक तिच्या खांद्यापर्यंतही पोहोचू शकत नाही. त्यामुळे सगळीकडे तिची चर्चा रंगली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वारीमध्ये साप सोडून चेंगराचेंगरी घडवून आणण्याचा कट – मुख्यमंत्री