Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा दुसरा मोठा कुणी स्टार नाही

Webdunia
शनिवार, 5 जानेवारी 2019 (09:47 IST)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाशी आपला चित्रपट क्‍लॅश होऊ नये, असे निर्मात्यांना वाटते. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा दुसरा मोठा कुणी स्टार नाही. त्यामुळे काही चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे आणि ते योग्यच असल्याचे मत आघाडीचा अभिनेता आमीर खान याने  व्यक्‍त केले आहे. 
 
लठ्ठपणा या आजाराविषयी वेबसाईटचे उद्घाटन करण्यासाठी तो मंत्रालयात आला होता. त्यावेळी प्रत्येक निर्मात्याला आपला चित्रपट चांगल्या दिवशी प्रदर्शित व्हावा, असेच वाटत असते. मला वाटते महाराष्ट्रात बाळासाहेबांपेक्षा कोणीही मोठा स्टार नाही. त्यामुळे या दिवशी अन्य कोणाही निर्मात्याला आपला चित्रपट क्लॅश करावासा वाटणार नाही. बाळासाहेबांवरील चित्रपट महाराष्ट्रातील प्रत्येकालाच पहावासा वाटणार, हे साहजिकच असल्याचे त्याने सांगितले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

लंका प्रीमियर लीगमध्ये झहीर खान जाफना किंग्सचे सह-मालक बनले

सिनसिनाटी ओपन दुहेरी स्पर्धेसाठी सेरेना विल्यम्स भगिनी एकत्र येणार

Flipkart Freedom Day Sale स्मार्टफोन्सवर बंपर सवलती मिळवण्याची संधी; सेलपूर्वीच किमती जाहीर—ऑफर्स नक्की पहा

८१ वर्षीय आजी आणि २४ वर्षांचा तरुण अडकले प्रेमपाशात; थेट परदेश गाठून लग्नाची तयारी!

OnePlus बंद होणार? सोशल मीडियावरील व्हायरल बातम्यांमागचे सत्य; युझर्ससाठी मोठी अपडेट!

पुढील लेख
Show comments