Festival Posters
✕

Viral Video ट्रॅफिकमध्ये अडकली ट्रेन

Webdunia
बुधवार, 16 ऑगस्ट 2023 (12:33 IST)
Train Stuck in Banaras Traffic Viral Video ट्रेन जाममध्ये अडकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला आहे का?
 
ट्रेन जाम मध्ये अडकली
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्हाला एक ट्रेन थांबलेली दिसेल आणि तिच्या समोरून अनेक वाहने जाताना दिसत आहेत. लोको पायलट सतत हॉर्न वाजवत आहे. पण असे लोक आहेत जे माघार घेण्याचे नाव घेत नाहीत. जाम एवढा वाढला आहे की एका वाहतूक पोलिसाला तिथे यावे लागले. वाहतूक पोलिसांकडून हा जाम सुरळीत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, मात्र मोठ्या प्रमाणात जाम असल्याने वाहतूक लवकर सुरळीत होत नाही. हा व्हिडीओ बनारसचा असल्याचं सांगितलं जात आहे, जो तिथल्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या एका व्यक्तीने कारच्या आतून बनवला होता.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Memes

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय जाहीर; चोरीच्या शस्त्रांची माहिती देणाऱ्याला रोख बक्षीस

"मोदीजी खूप कणखर व्यक्ती आहे''; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्वाड शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली

थोरले माधवराव पेशवे पुण्यतिथी विशेष : पानिपतच्या पराभवातून मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी देणारा कर्तबगार पेशवा

टिम सायफर्टला बाद केल्यानंतर जल्लोष करणाऱ्या भारतीय गोलंदाज गुरनूर ब्रारला आयसीसीने कडक शिक्षा सुनावली

कार्तिकी मेळ्यासाठी पंढरपूरकरिता रेल्वेने मोठी व्यवस्था केली; मध्य रेल्वे ३६ विशेष गाड्या चालवणार

पुढील लेख
Show comments