Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काँग्रेसवर भडकले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, म्हणाले काँग्रेस देऊ इच्छित आहे अल्पसंख्याकांना गोमांस खायचा अधिकार

Webdunia
शनिवार, 27 एप्रिल 2024 (10:47 IST)
उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद मध्ये एका निवडणूक रॅलीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले की, हे लोक गोमांस खाण्याचा अधिकार देऊ असे वचन देत आहे. आमच्या ग्रंथांमध्ये गाईला माता म्हणतात. ते गाईंना कसाईच्या हातात देण्याचे विचार करीत आहे. भारत याला कधी स्वीकार करेल का? 
 
उत्तर प्रदेशातील निवडणूक रॅली दरम्यान योगी आदित्यनाथ काँग्रेसवर भडकले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, काँग्रेस अल्पसंख्याकांना गोमांस खाण्याचा अधिकार देत आहे. हे गोहत्येला अनुमती देण्या सारखे आहे. ते म्हणाले की, हे मूर्ख लोक गोमांस खाण्याचा अधिकार देऊ असे वचन देत आहे. भारत याला स्वीकार करेल का? अल्पसंख्याकांना त्यांच्या आवडीचे खाण्याचा अधिकार देत आहे. म्हणजे गोहत्येला अनुमती देण्याचे बोलत आहे. तसेच योगी आदित्यनाथ हे काँग्रेसवर आरोप करत म्हणाले की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह बोललेले होते की, देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क मुसलमान वर्गाचा आहे. काँग्रेस देशाला विभाजित करण्याचा प्रयत्न करीत आहे. अश्या प्रकारे योगी आदित्यनाथ मुरादाबाद मध्ये निवडणूक रॅली दरम्यान काँग्रेसवर भडकले. 

Edited By- Dhanashri Naik   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,बेरोजगारीवर शरद पवारांची टीका

नितीन गडकरींचा मोठा आरोप, 'काँग्रेसने ग्रामीण भारताला प्राधान्य दिले

तरुणाने भाजप उमेदवाराला आश्वासनांबद्दल प्रश्न केला,रॅलीच्या ठिकाणाहून ढकलून बाहेर काढले

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक नेता बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा

माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना युबीटीतून हकालपट्टी

पुढील लेख
Show comments