Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिल्लीमध्ये 25 मे ला सार्वजनिक सुट्टी

Webdunia
गुरूवार, 23 मे 2024 (14:05 IST)
मतदानाला घेऊन निवडणूक आयोग आणि दिल्ली प्रशासनने पूर्ण तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 25  मे ला दिल्ली बंद राहील. म्हणजेच दिल्लीमधील सर्व बाजार बंद राहतील. तसेच औद्योगिक क्षेत्रांना देखील सुट्टी राहील. दिल्लीमध्ये आज म्हणजे 23 मे आज संध्याकाळ 6 वाजेपासून तर 25 मे पर्यंत मतदान पूर्ण होइसपर्यंत गाझियाबाद सीमा ते 100 मीटर दूर पर्यंत सर्व दारूचे दुकाने बंद राहतील. 
 
राष्ट्रीय राजधानी दिल्ली मध्ये सहाव्या चरणात 25 मे ला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदानाला घेऊन निवडणूक आयोग आई दिल्ली प्रशासनने पूर्ण तयारी केली आहे. या दिवसांमध्ये दिल्ली सरकारने सार्वजनिक सुट्टी घोषित केली आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त लोक आपल्या मतदान अधिकाराचा उपयोग करतील. 
 
दिल्लीमध्ये लोकसभा निवडणूक या दिवशी सर्व बाजार बंद राहतील. तसेच कर्मचाऱ्यांना वेतन सकट सुट्टी मिळेल. तसेच दिल्लीमध्ये दारूचे दुकाने बंद राहतील. देशाची राजधानी दिल्ली मध्ये सर्व सिटांसाठी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मेट्रोरेल कार्पोरेशन (DMRC) ट्रेनच्या वेळेमध्ये काही बदल केल्याचे घोषित केले. अधिकारींनी दिलेल्या माहितीमध्ये 25 मे ला मेट्रो ट्रेन सेवा सकाळी 4 वाजतापासून सुरु करण्यात येईल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments