Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'PM यांना माहित होते तरी देखील मते मागितली', प्रज्वल रेवन्नाच्या बहाण्याने असदुद्दीन ओवैसीचे मोदींवर टीकास्त्र

Webdunia
मंगळवार, 30 एप्रिल 2024 (11:29 IST)
हैद्राबाद लोकसभा जागेसाठी असलेले उमेदवार असदुदीन ओवैसी ने प्रज्वल रेवन्नायांच्या बहाण्याने पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, पीएम मोदी माहित असतांना त्यांच्या समर्थन सभा करायला गेले. 
 
पूर्व पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवन्ना यांच्या आपत्तीजनक व्हिडीओ घेऊन सर्वदूर चर्चा सुरु आहे. विपक्षी नेत्यांच्या टीकेमुळे प्रज्वल रेवन्ना जर्मनीला निघून गेले आहे. तर कर्नाटक सरकारने 
या प्रकरणाला घेऊन एसआईटीची निर्मिती केली आहे. या दरम्यान एआईएमआईएम चीफ आणि हैदराबाद येतुन प्रत्याशी असदुद्दीन ओवैसी ने प्रज्वल रेवन्नाच्या बहाण्याने पीएम मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 
 
ओवैसी यांनी रॅलीला संबोधित करतांना म्हणाले की, पंतप्रधान तुम्ही मंगळसूत्राची बद्दल बोलू नका. उत्तर प्रदेश मध्ये हाथरस मध्ये दलित मुलीचा रेप करणारा भाजपचाच होता. ते म्हणाले की, प्रज्वलने महिलांचे दोन हजार व्हिडीओ बनवले आहे. यामध्ये तक्रार घेऊन आलेली महिला, त्यांच्या घरात आम करणारी महिला आणि टीवीमध्ये दाखवली जाणारी अँकर सोबत अनेक महिलांचे व्हिडीओ बनवले आहे. ओवैसी म्हणाले की, रेवन्ना ने महिलांचे आयुष्य खराब केले आहे आणि पीएम मोदी त्यांच्या समर्थन रॅलीला संबोधित करायला पोहचले. 
 
असदुद्दीन ओवैसी म्हणाले की पीएम विसरून गेले आहे की, ज्याच्यासाठी तुम्ही  मते मागत आहात. त्याने महिलांचे आयुष्य खराब केले आहे. ते जनतेला म्हणाले की, पीएम मोदी रोज नारीशक्ती बद्दल बोलतात तसेच बोलतात की मी मुस्लिम महिलांचा भाऊ आहे. यावर ओवैसी म्हणाले की माफ करा आम्हाला असा भाऊ नको. तसेच ते म्हणाले की पीएम मोदींना माहित आहे की, प्रज्वल असे काम करतात. तरी देखील त्यांनी त्यांच्या समर्थन मध्ये रॅलीला संबोधित केले. 

Edited By- Dhanashri Naik   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

अंबाजोगाईत ५० जणांना विषबाधा, कार्यक्रमादरम्यान घडली घटना

भारताने ५० हून अधिक पाकिस्तानी ड्रोन पाडले; मिमी तोफा आणि शिल्का प्रणालीने प्रत्युत्तर दिले

LIVE: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तातडीची सुरक्षा बैठक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

भारताने रात्रभर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले

पुढील लेख
Show comments