Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमध्ये तीन क्षेत्रांमध्ये रॅलीला करतील संबोधित

narendra modi
, शुक्रवार, 3 मे 2024 (09:37 IST)
लोकसभा निवडणूक 2024 : लोकसभा निवडणूक पूर्व पीएम नरेंद्र मोदी दोन दिसावाच्या कोलकाता दौऱ्यावर आहे. पीएम हे शुक्रवारी कृष्णनगर, पूर्व बर्धमान आणि बोलपूर या लोकसभा जागांसाठी या क्षेत्रांमध्ये रॅलीला संबोधित करणार आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वेस्ट बंगाल मध्ये तीन रॅली संबोधित करणार आहे. गुरुवारी संध्याकाळी कोलकत्ता येथे नरेंद्र मोदी उतरले रात्री 10.20 वाजता सरळ राजभवनात गेले. जिथे पश्चिम बंगालचे राज्यपाल सीवी आनंद बोस यांनी त्यांचे स्वागत केले. 
 
लोकसभा निवडणूक पूर्वी पीएम नरेंद्र मोदी, दोन दिवस कोलकत्ता दौऱ्यावर होते. आज ते कुष्णनगर, पूर्व बर्धमान, बोलापूर या ठिकाणी रॅलीला संबोधित करणार आहे. कोलकत्ता पोलिसांनी पीएम मोदींच्या दौऱ्यासाठी शहरातील अनेक भागांमध्ये कडक बंदोबस्त ठेवला आहे. 
 
या दरम्यान पीएम यांच्या यात्रेसाठी राज्यपाल सीवी आनंद बोस यांनी आपले गृहराज्य केरळच्या आपल्या खाजगी यात्रेला छोटे केले आणि शहरात परत आले. लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि सत्तारूढ तृणमूल काँग्रेसच्या मध्ये जोरदार टक्कर पाहवयास मिळत आहे. निवडणुकी पूर्वी, राज्यामध्ये पीएम मोदी आणि ममता बॅनर्जी व्दारा जोरदार प्रचार अभियान पाहण्यास मिळत आहे.  

Edited By- Dhanashri Naik   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Loksbha Election 2024 :राहुल रायबरेलीतून निवडणूक लढवणार, प्रियांकाचे नाव यादीत नाही