Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्धव ठाकरे, फडणवीसांनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बॅग निवडणूक आयोगाने तपासली

Webdunia
गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024 (10:33 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला वेग आला असून सर्व राजकीय पक्ष प्रचार सभा घेत असून निवडणूक दरम्यान बॅग तपासणी वरुण राजकरण चांगलेच तापले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणी नंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बॅग तपासणी करण्यात आली.
ALSO READ: पुन्हा झडती: उद्धव ठाकरेंच्या बॅगेत भगव्या पिशवी, नाना पटोले यांच्या हेलिकॉप्टर मध्ये काय आढळलं ? Video
अजित पवार यांच्या हेलीकॉप्टर आणि बॅग ची झड़ती घेण्यात आली असून त्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. अजित पवार यानी स्वत्: हां विडिओ जारी करून हे सर्व स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. 
ALSO READ: आज PM मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर,छत्रपती संभाजी नगर, पनवेल आणि मुंबईत जाहीर सभा घेणार
या पूर्वी भाजपने व्हिडिओ जारी करूँ फडणवीस यांची बॅग 5 नोव्हेंबरलाच  तपासली गेली. हा सर्व निवडणुकीचा भाग असल्याचे भाजपने म्हटले आहे. त्याच्या एक दिवसाआधी देखील केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची देखील बॅग तपासण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या बॅग आणि हेलीकॉप्टरची 24 तासांत दोनदा तपासणी केल्यावर ते नाराज झाले असून त्यांच्या पक्षाने तपसणीचा व्हिडिओ शेअर केला होता. 

तपासणी कार्यात मी पूर्णपणे सहयोग दिल्याचे अजित पवार म्हणाले. ते निवडणूक प्र्चाराला जात असताना त्यांच्या हेलीकॉप्टर आणि  बॅगची नियमित तपासणी केली. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबई गुन्हे शाखेने ४ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले

मुंबईत ४ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह दोन आरोपींना अटक

पुणे: विहिरीत पडलेला बिबट्याच्या पिल्लूला वाचवल्यानंतर जंगलात सोडले

बुलढाणा : लग्नात तलवार घेऊन नाचले, शिवसेना युबीटी आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल

मुस्लिम अभिनेते आणि अभिनेत्रींच्या बहिष्कारावर संजय निरुपम यांनीही प्रतिक्रिया दिली

पुढील लेख
Show comments