Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवण्यात आली

Webdunia
शनिवार, 2 नोव्हेंबर 2024 (11:09 IST)
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार असून  राज्यात सर्व पक्ष तयारीला लागले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आता त्यांच्या सुरक्षेसाठी फोर्स वनचे माजी सैनिक तैनात केले जातील.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आता फोर्स वनचे माजी सैनिकही त्याच्या सुरक्षेत सहभागी होणार आहे. शुक्रवारी माहिती देताना एका अधिकारींनी सांगितले की, उपमुख्यमंत्री फडणवीस यांना सध्या 'झेड प्लस' सुरक्षा देण्यात आली आहे, ज्याची जवाबदारी महाराष्ट्र पोलिसांच्या स्पेशल प्रोटेक्शन युनिट (एसपीयू) द्वारे पाहिली जाते. तसेच उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या जवानांची बदली करण्यात आली आहे.   
 
20 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या 288 सदस्यीय विधानसभेसाठी मतदान होणार आहे, तर मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे.  

Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

मराठवाड्यात अवकाळी वादळी पावसाने 3 जणांचा बळी घेतला

LIVE: महाराष्ट्रात उद्या 16 शहरांत होणार मॉकड्रील

बारावीनंतर दहावी बोर्डाचा निकाल कधी येईल मोठे अपडेट जाणून घ्या

आता 2027 मध्ये गगनयान मोहीम सुरू होईल, ISRO प्रमुख म्हणाले

पाकिस्तान सोबतच्या तणावा दरम्यान 54 वर्षांनंतर सुरक्षा मॉकड्रिल कसे होणार

पुढील लेख
Show comments