Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

Webdunia
सोमवार, 25 नोव्हेंबर 2024 (09:27 IST)
Eknath Shinde News: शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्याच्या प्रस्तावाला सर्व 57 नवनिर्वाचित आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. पक्षाला दणदणीत विजय मिळवून दिल्याबद्दल शिंदे यांचे कौतुक करण्यात आले.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील महायुतीचा घटक असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे) विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली, त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. तसेच मुंबईतील एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्याचा ठराव सर्व 57 नवनिर्वाचित आमदारांनी एकमताने मंजूर केला. तर पक्षाला प्रचंड विजय मिळवून दिल्याबद्दल शिंदे यांचे कौतुक, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार आणि महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानणारे आणखी तीन ठरावही मंजूर करण्यात आले .

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गणेश चतुर्थीच्या वेळी देवघरात दुर्वा ठेवा, गणपती सर्व अडथळे दूर करेल

Ganesh Chaturthi 2025 स्वादिष्ट प्रसाद श्रीखंड, गणपती बाप्पांसाठी खास रेसिपी

गणपती आणि हरवलेल्या शंखाची कहाणी

पावसाळ्यात रस्त्यावरील हे 7 पदार्थ खाऊ नका, कारण जाणून घ्या

त्वचा मऊ करण्यासाठी कोरफडीत मिसळा या 3 गोष्टी

सर्व पहा

नवीन

गोंदियामध्ये खाजगी बसची ट्रकला धडक; सहा प्रवासी गंभीर जखमी

गडचिरोलीमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ४ नक्षलवादी ठार

नागपुरात वीज कोसळून आई आणि मुलासह तीन जणांचा मृत्यू

मुलाला अपस्मार झाल्याचे नाटक केले आणि ६० सेकंदात २ लाख गायब झाले; पाचोरा मधील घटना

प्रसिद्ध माजी क्रिकेटपटूला कॅन्सरची लागण

पुढील लेख
Show comments