Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत आहे, तोपर्यंत सलोखा होऊ शकत नाही-सुप्रिया सुळे

Webdunia
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024 (11:08 IST)
Maharashtra Assembly Elections 2024 : सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पवार कुटुंबीय अजित पवार यांच्यासोबत पुन्हा एकत्र येतील की नाही हे सांगणे कठीण आहे. जोपर्यंत अजित पवार भाजपसाठी काम करत आहे, तोपर्यंत सलोखा होऊ शकत नाही.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जोपर्यंत भारतीय जनता पक्षाशी युती करत आहे, तोपर्यंत त्यांच्याशी संबंध जुळणे शक्य नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.  तसेच महाविकास आघाडीची (एमव्हीए) सत्ता आल्यास आपण मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक नसल्याचंही सुळे म्हणाल्या. चार वेळा लोकसभा सदस्य राहिलेल्या सुळे म्हणाल्या की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी विचारपूर्वक मतदान केले आणि आता मतदारांच्या मनात स्पष्टता आली आहे. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी MVA चांगली कामगिरी करेल, असे त्यांना वाटते.
 
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “पवार कुटुंबीय अजित पवार यांच्यासोबत पुन्हा एकत्र येतील की नाही हे सांगणे कठीण आहे. जोपर्यंत अजित पवार भाजपसाठी काम करत आहेत, तोपर्यंत ते सोपे जाणार नाही.  

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

एअर इंडियाचे टोरंटो-दिल्ली विमान टॉयलेट जाम झाल्यामुळे फ्रँकफर्ट येथे वळवले

फ्रेडरिक मर्झ जर्मनीचे नवे चान्सलर बनले,पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले

ऑपरेशन सिंदूरमुळे संतोष जगदाळे यांच्या पत्नी ने सरकारचे आभार मानले

नागपुरात वृद्ध महिलेची निर्घृण हत्या, बलात्काराचा संशय

LIVE: आज दुपारी 4 वाजता पुणे जिल्ह्यातील 3 ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात येणार

पुढील लेख
Show comments