Festival Posters

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्व नॉन क्रिमी लेयर'ची उत्पन्न मर्यादा वाढवण्याची शिंदे सरकारची मागणी

Webdunia
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024 (13:16 IST)
महाराष्ट्रात या वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहे. राजकीय पक्ष तयारीला लागले असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये संघर्ष सुरु आहे.दोन्ही पक्ष निवडणुका जिंकण्याचा दावा करत आहे. 

विधानसभा निवडणुकीपूर्व शिंदे सरकारने मोठा डाव खेळला आहे. शिंदे सरकारने नॉन क्रिमी लेअरची उत्पन्न मर्यादा वाढवण्याची मागणी केली केंद्र सरकारला केली आहे. 

गुरुवारी मंत्रिमंडळाची भेट झाली त्यात नॉन क्रिमी लेअरच्या उत्पन्नाची मर्यादा वाढविण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. 

उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेल्या नॉन क्रिमी लेयरच्या उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांवरून पंधरा लाक्ष रुपये करण्याची शिफारस शिंदे सरकारने केंद्र सरकारला केली आहे. 

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासाठी मंत्रिमंडळाने अध्यादेशाला मसुद्याला मंजुरी दिली. राज्य विधिमंडळाच्या पुढील अधिवेशनात हा अध्यादेश आणला जाणार.
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

LIVE: भाजपमध्ये मोठी बंडखोरी! महापालिका निवडणुकीपूर्वी वरिष्ठ नेत्यांनी सामूहिक राजीनामे दिले

शिक्षकांच्या छळामुळे दहावीच्या विद्यार्थ्याने मेट्रो प्लॅटफॉर्मवरून उडी मारत जीवन संपवलं

१० मिनिटे उशीर झाल्याने शाळेत १०० उठाबशाची शिक्षा; १३ वर्षीय मुलीचा मृत्यू

मातृत्वाला काळिमा! आईच ठरली नवजात बाळाची मारेकरी; वैनगंगा नदीत फेकला मृतदेह

नोव्हेंबरमध्येही तीव्र थंडी सुरूच, तापमान ९ अंश सेल्सिअसपेक्षा कमी, प्रशासनाकडून अलर्ट जारी

पुढील लेख
Show comments