Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रवादीतली गळती सुरूच, भास्कर जाधव १३ तारखेला शिवसेनेत जाणार

Webdunia
सोमवार, 9 सप्टेंबर 2019 (15:31 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेत दाखल होण्याचे सत्र अजूनही सुरूच आहे. राष्ट्रवादीचे श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे शिवसेनेत प्रवेश करत आहेत. तर राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव १३ तारखेला शिवसेनेत दाखल होतील. 
 
राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील नेते गणेश नाईक यांचा येत्या बुधवारी भाजपात प्रवेश होत आहे.याशिवाय इतर काही नेत्यांचा प्रवेश शिवसेना, भाजपात होण्याची शक्यता आहे.  यात छगन भुजबळ, आमदार रामराजे निंबाळकर या नेत्यांचा समावेश आहे. तर उदयनराजे भोसले यांनी पुढची वाटचाल ठरवण्यासाठी पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. 
 
याआधी शिवेंद्रराजे भोसले, सचिन अहिर, संदीप नाईक, राणाजगजीत सिंह, चित्रा वाघ, धनंजय महाडिक, दिलीप सोपल, मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड, विजयसिंग मोहिते पाटील यांचा मुलगा रणजीत सिंग मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments