Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महात्मा गांधीजींच्या जीवनातील प्रसंग : कधी ही खोटं बोलू नये

Webdunia
बुधवार, 2 ऑक्टोबर 2024 (10:48 IST)
एकेकाळची गोष्ट आहे, महात्मा गांधी यांचे थोरले बंधू कर्जबाजारी झाले. आपल्या भावाला कर्जातून सोडविण्यासाठी गांधीजींनी आपलं सोन्याचं कडं विकलं आणि त्यातून मिळालेले पैसे आपल्या भावाला दिले. घरात आई-बाबा मारतील या भीतीपोटी त्यांनी आपल्या आई बाबांना कडं गहाळ झाल्याचं सांगितलं. 
 
पण त्यांचे मन त्यांनाच खात होते. त्यांना फार अस्वस्थ वाटत होतं. त्यांना मनातून सारखं असं वाटत होतं की खोटं बोलायला नको होतं. गांधीजींनी आपला अपराध मान्य केला आणि घडलेलं सर्व काही आपल्या वडिलांना एका कागदावर लिहून सांगितले. गांधीजींनी विचार केला की आता बाबा माझ्या या चुकीसाठी मारतील मला शिक्षा देतील, परंतु त्यांच्या बाबांनी असे काहीही केले नाही. 
 
ते पत्र वाचतातच त्यांच्या डोळ्यातून घळ-घळ अश्रू वाहू लागले. गांधीजींना या गोष्टी पासून फार वाईट वाटले. त्यांना जाणीव झाली की प्रेम हिंसापेक्षा अधिक प्रभावशाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ठाणे : नाल्याजवळ पाच महिन्यांच्या बाळाचा मृतदेह आढळला

पाकिस्तानात हिंदू मंत्र्यावर हल्ला, पंतप्रधान शाहबाज शरीफ काय म्हणाले?

कैद्यांसाठी तुरुंगात जोडीदारा सोबत जवळचे क्षण घालवण्यासाठी पहिले सेक्स रूम बनवले जातील

"ते कामाच्या संदर्भात भेटत राहतात": अजित-शरद पवारांच्या भेटीबद्दल सुप्रिया सुळेंचे विधान

RBI चा मोठा निर्णय, 10 वर्षांची मुले आता स्वतःचे बँक खाते स्वतःचालवू शकतात, या गोष्टींची काळजी घ्यावी

पुढील लेख
Show comments