Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Hair black at home केस काळे करा घरगुती पद्धतीने

Webdunia
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (20:29 IST)
Make your hair black at home कमी वयात केस पांढरे होणे म्हणजे चिर तारुण्यात म्हातारपण आल्यासारखे वाटते. धकाधकीच्या जीवनात केसांची काळजी घेणे आपल्याला शक्य नसते. तर बहुतेकांना कामाचा ताण आणि प्रदूषणामुळे अकाली पांढर्‍या केसांचा सामना करावा लागतो. केस काळे करणे अथवा कलर करणे हा यावर एकमात्र उपाय नाही. काही घरगुती उपचार करून पांढरे केस पुन्हा काळे करू शकतात. 
 
 * अर्धा कप दह्यात चिमूटभर मिरपूड आणि चमचाभर लिंबाचा रस मिसळून केसांवर लावावे.
 
* दररोज साजुक तुपाने डोक्याची मालीश केल्याने पांढरे केस काळे होण्यास मदत होते.
 
* आवळा पावडरमध्ये लिंबाचा रस घालून तयार झालेली पेस्ट केसांवर लावल्याने पांढरे केस काळे होतात.
 
* दररोज केसांवर कांद्यांची पेस्ट लावल्याने पांढरे केस काळे होऊ लागतील.
 
* तीळ खाल्ल्याने व तिळाचे तेल केसांवर लावल्याने फायदा दिसून येईल.
 
* कच्च्या पपईची पेस्ट डोक्याला दहा मिनिटांपर्यंत लावून ठेवल्याने केस गळत नाहीत आणि कोंडाही होत नाही.
 
* दूध अथवा दह्यात बेसन घालून केसांवर लावल्याने लाभ होतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

भारतातील असे शहर जिथे एकही ट्रॅफिक सिग्नल नाही

नैतिक कथा : उपकारांची जाणीव ठेवा

घरी बनवा स्वादिष्ट Chicken Ghee Roast जाणून घ्या रेसिपी

प्रोस्टेट कर्करोग किती धोकादायक ? ज्याचे अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष बळी पडले

पगार ८११०० रुपयांपर्यंत, CISF मध्ये हेड कॉन्स्टेबल पदासाठी रिक्त जागा, त्वरित अर्ज करा

पुढील लेख
Show comments