Marathi Biodata Maker

साजूक तुपात हे मिसळून लावा काळे ओठ गुलाबी होतील

Darkened lips can turn pink with the help of Sajuk Ghee
Webdunia
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (17:45 IST)
काळे झाले ओठ साजूक तुपाच्या साहाय्याने गुलाबी करू शकतो. साजूक तूप वापरण्यापूर्वी आपल्याला हे मिसळावे लागणार.काही मिनिटे हे ओठांना लावल्यानं थंड हवेमुळे रुक्ष झालेले ओठ देखील काळे पडणार नाही आणि ओठ मऊ आणि गुलाबी होतील.
या साठी आपण 1 चमचा साजूक तुपात चिमूटभर हळद घ्या. एक स्वच्छ वाटीत हे दोन्ही मिसळा. आता हे तूप ओठांना लावा.जर आपण हे मिश्रण रात्री लावत आहात तर रात्रभर तसेच सोडा. हे आपल्या ओठांवर लिपबाम प्रमाणे काम करत. जर हे लावल्यानं आपल्याला अस्वस्थ वाटत असेल तर थोडं कापूस घेऊन हळुवार हाताने ओठांवर जमलेली पापडी काढून घ्या.  
साजूक तुपाचा नियमित वापर केल्यानं ओठ गुलाबी होतात. हे आपल्या त्वचेच्या टोनला फिकट करण्यात देखील फायदेशीर आहे. जर आपले ओठ  लिपकलर आणि इतर दुसरे लिप उत्पादनांचा वापर करून  काळे पडले आहेत तर ही रेमेडी देखील या साठी प्रभावी आहे. हे केल्याने आपले ओठ मऊ आणि गुलाबी होतील. चला तर मग हे अवलंबवून बघा.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

साप्ताहिक राशिफल 09 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025

बिहारचे प्राचीन नाव काय होते? महाभारत काळात त्याचा राजा कोण होता?

10 special gift ideas for birthdays वाढदिवसासाठी १० खास भेटवस्तू कल्पना

साठीतही चेहऱ्यावर पंचविशीतली लकाकी कशी टिकवाल? या चीनी पद्धतीचे रहस्य

सर्व पहा

नवीन

चविष्ट अशी आवळा-बीटाची चटणी; जी जेवणाची चव वाढवेल

तुमच्या नखांवर दिसतात कर्करोगाची 'ही' 3 लक्षणं, वेळीच सावध व्हा, डॉक्टरांनी दिला इशारा

एसबीआय लिपिक मुख्य परीक्षेची तारीख जाहीर, या दिवशी होणार परीक्षा

लग्नाच्या हंगामात हे ट्रेंडिंग लिपस्टिक शेड्स निवडा

सततचा खोकला असू शकतो न्यूमोनिया (Pneumonia); फुफ्फुसात संसर्ग पसरण्याआधी 'ही' साधी लक्षणे ओळखा

पुढील लेख
Show comments