Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

डार्क सर्कल कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय

डार्क सर्कल कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय
, शुक्रवार, 30 जुलै 2021 (23:20 IST)
डोळ्याखाली असणारे काळे वलय आपल्या सौंदर्याला ग्रहण लावत असते. हे डार्क सर्कल तणाव, थकवा, कमजोरी तसेच एलर्जीमुळे येत असतो. डार्क सर्कल कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय-
 
चंदन व जैतूनचे तेल एकत्र करून डोळ्या खाली लावल्याने डार्क सर्कल कमी होतात.
 
50-50 ग्रॅम तुळशी, ‍कडूलिंब व पुदिनाच्या पानांना बारीक वाटून लेप तयार करून घ्यावा व त्यात थोडी हळद व गुलाबपाणी घालून एकजीव करावे. हा लेप डार्क सर्कल्सवर लावल्याने आराम पडतो.
 
दूधात चिमूटभर मीठ टाकून कापसाच्या बोळ्याने डार्क सर्कलवर लावाल्याने ते नाहीसे होतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आलं व सुंठीतील फरक समजून घ्या!