Marathi Biodata Maker

चेहर्‍यावर घासा टोमॅटो, पहा फरक

Webdunia
कधी-कधी घरात उपलब्ध असणार्‍या साधारण वस्तूदेखील त्वचेवर प्रभाव सोडून जातात. आणि आम्ही उगाच महागड्या क्रीमच्या मागे पळत असतो. येथे आम्ही गोष्ट करत आहोत आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असणार्‍या टोमॅटोबद्दल. केवळ अर्धा टोमॅटो वापरून आपल्या चेहर्‍यावर चमक येऊ शकते. टोमॅटोचा अर्धा तुकडा घेऊन चेहर्‍यावर घासा. नंतर चेहरा धुऊन घ्या. नियमित हा प्रयोग केल्याने फरक जाणवेल.
आपण टोमॅटो ज्यूसला फेस मास्कच्या रूपात वापरू शकता याने स्किन स्वच्छ होईल. 
 
चेहर्‍यावर पुरळ असतील तर हा फेस मास्क कामास येईल. यासाठी टोमॅटो स्लाइस कापून घ्या. टोमॅटो उकळून त्याच्या सालं आणि बिया काढून वाटून घ्या. हे मिश्रण पूर्ण चेहर्‍यावर लावून घ्या. 1 तासाने चेहरा धुऊन घ्या. या पेस्टमध्ये काकडी किंवा दही मिसळू शकतात.
 
आपल्याकडे वेळ नसल्यास एका वाटीत टोमॅटो रस घेऊन त्यात लिंबाचा रस पिळून घ्या. हे चेहर्‍यावर लावून पाच मिनिट राहून द्या. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.
सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

सुरकुत्या आणि सैल त्वचा टाळण्यासाठी, मेकअप करण्यापूर्वी हे एक गोष्ट करा

जागतिक क्षयरोग दिन 2026: जागतिक क्षयरोग (टीबी) दिन: कारणे, महत्त्व, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध जाणून घ्या

पांढऱ्या केसांचा त्रास दूर करतील हे योगासने

प्रेरणादायी कथा : वाईट सवयींचा त्याग

घरात मुंग्या वाढल्या? या 3 घरगुती उपायांनी मिळेल त्वरित आराम

पुढील लेख
Show comments