rashifal-2026

केवळ अर्धा टोमॅटो आपल्या चेहर्‍याची चमक वाढवेल

Webdunia
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020 (16:14 IST)
साहित्य
अर्धा टोमॅटो
एक चमचा चंदन पावडर
चिमूटभर हळद
 
वापरण्याची पद्धत
टोमॅटो मधील बियाणे काढावी. 
बियाणे नसलेल्या टोमॅटोत चंदनाची पावडर आणि हळद मिसळून त्याची पेस्ट करावी. 
ही पेस्ट चेहर्‍यावर लावून पंधरा मिनिटे तशीच राहू द्यावी. नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा.
आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा हा उपाय करता येऊ शकतो.
 
हे कसे कार्य करते?
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते, त्यामुळे चेहरा सतेज होतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

तेनालीराम कहाणी : घागरीतला महासागर

डिनरमध्ये बनवा Spicy Soya Chilli Recipe

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

MSRTC Vacancy एसटी महामंडळात १७,७४२ पदांची महाभरती: कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार प्राधान्य

पुढील लेख
Show comments