Marathi Biodata Maker

शनी ग्रहाच्या वाईट प्रभावाने मुक्तीसाठी सोपे टोटके

Webdunia
अनेक लोकांना वाटतं की त्यांच्या कुंडलीत शनी ग्रहाचा वाईट परिणाम पडत आहे, ढय्या किंवा साडेसाती सुरू असेल तर त्यासाठी केवळ 3 उपाय आहे. 
 
हे 3 उपाय करण्यापूर्वी दारू सोडावी लागणार तरच या उपायाचा उपयोग होईल.
पहिला उपाय
43 दिवसापर्यंत दररोज कावळ्याला पोळी खाऊ घाला. संभव नसल्यास काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घाला.

दुसरा उपाय
वाटीत मोहरीच्या तेलात आपला चेहरा बघून हे पात्र शनी मंदिर दान करावे. असे 5 शनिवार करावे.
 
तिसरा उपाय
रविवारी भैरव महाराजांची पूजा करावी. शक्य असल्यास मध्यप्रदेशातील उज्जैन स्थित कालभैरव मंदिरात प्रसाद चढवावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Guru Purnima Puja Vidhi : गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरात कशी करावी गुरुपूजा? जाणून घ्या सोपी पद्धत

इंदूरमधील ऐतिहासिक पंढरीनाथ मंदिर आणि आषाढी एकादशीची परंपरा

आषाढ पौर्णिमेलाच का साजरी केली जाते गुरुपौर्णिमा? जाणून घ्या महर्षी व्यास आणि गुरु परंपरेचा इतिहास

Guru Purnima 2026 Wishes for Parents in Marathi आई-वडिलांसाठी गुरुपौर्णिमा शुभेच्छा

पांडुरंगाच्या कानात मासे का? जाणून घ्या त्यामागचे रहस्य!

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments