Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

BharatPe चे को-फाउंडर Ashneer Grover यांना एअरपोर्टवर थांबवले, X वर पोस्ट करत दिली माहिती

Webdunia
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (15:28 IST)
BharatPe चे संस्थापक अश्नीर ग्रोवर यांच्यावर 80 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या वर्षी मे महिन्यात त्याच्याविरुद्ध एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. यानंतर अश्नीर ग्रोव्हर अनेकदा सोशल मीडियावर या प्रकरणावर स्पष्टीकरण देत पोस्ट करत राहतो. अशा परिस्थितीत अशनीर ग्रोव्हर आणि त्याच्या पत्नीला आज पुन्हा दिल्ली विमानतळावर थांबवण्यात आले. अश्नीर ग्रोव्हरने X वर याबद्दल पोस्ट केली आहे.
 
आज पुन्हा Ashneer Grover ने X वर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आज त्यांना आणि त्यांच्या पत्नीला दिल्ली विमानतळावर थांबवण्यात आले. आज ते न्यूयॉर्कला जाण्यासाठी पत्नीसोबत फ्लाइट घेत होते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments