Dharma Sangrah

बीएसएनएल ७५ रुपयांचा अनलिमिटेड प्लॅन जाहीर

Webdunia
शनिवार, 8 सप्टेंबर 2018 (00:19 IST)
भारतीय संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) नुकताच आपला एक प्रीपेड प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ७५ रुपयांचा असून त्याची वैधता १५ दिवसांची आहे.
 
या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग फ्री असणार हे. यासोबतच ५०० मोफत मेसेज तसेच १० जीबी डेटा मिळणार आहे. हा प्लॅन सध्या फक्त मुंबई आणि दिल्लीतील बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी असणार आहे. लवकरच हा प्लॅन सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.
 
बीएसएनल ग्राहक या प्लॅनची मुदत अतिरिक्त पैसे भरून वाढवू शकता. ही मुदत ९० किंवा १८० दिवसांपर्यंत होऊ शकते. मुदत वाढवण्यासाठी ९८ रूपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. ९८ रूपयांच्या रिचार्जनंतर तुमची मुदत ९० दिवसांपर्यंत होऊ शकतो. प्रीपेट ग्रहकांना प्रथम ९८ रूपयांचा रिचार्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्ही ७५ रूपयांच्या प्लॅनसाठी पात्र ठरू शकतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

LIVE: लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या ₹१५०० चा हप्ता 'या' तारखेला होणार जमा

छत्रपती संभाजीनगरमध्ये एआयएमआयएमने ज्येष्ठ नेते नासेर सिद्दीकी यांची नवीन शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली

लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या ₹१५०० चा हप्ता 'या' तारखेला होणार जमा !

१३ दिवसांच्या विलंबानंतर ठाणे जिल्ह्यात मान्सून दाखल , केडीएमसीचे दावे खोटे ठरवले

मारुती सुझुकीने 'Swift'च्या किमती वाढवल्या; जाणून घ्या व्हेरिएंट्सनुसार वाढीव दर

पुढील लेख
Show comments