एसबीआय ने ग्राहकांना म्हटले आहे की वर्तमान मॅग्नेटिक स्ट्रिप एटिएम सह डेबिड कार्ड 31 डिसेंबर पूर्वी चिप आधारित ईएमवी डेबिड कार्ड ने बदलावे.
बँकेने म्हटले की यासाठी ग्राहकांकडून कुठलाही शुल्क आकाराला जाणार नाही. आरबीआय ने बँकांना सांगितले आहे की आता ग्राहकांना केवळ चिप आधारित, पिन- स्वीकार्य डेबिड कार्ड रिलीझ करावे.