Dharma Sangrah

आता खाद्यतेल महागणार नाही, सरकारनं घेतला मोठ निर्णय

Webdunia
गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (09:46 IST)
पेट्रोल-डिझेलच्या किमती गेल्या तीन महिन्यांपासून स्थिर आहेत. नंतर आता केंद्र सरकारनं खाद्यतेलांच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खाद्य तेल आणि तेलबियांची साठवणूक करण्याचा आदेश राज्यांना देण्यात आला आहे. पुरवठा साखळी आणि व्यापार यांना बाधा न आणता आदेशाची अंबलबजावणी करण्याचा आदेश सरकारनं काढला आहे. 
 
खाद्य तेल आणि तेलबिया यांच्या साठवणुकीची मर्यादा तीन महिन्यांनी वाढवली आहे आदेशात साठवणुकीच्या मर्यादेचाही उल्लेख आहे। केंद्रीय ग्राहक मंत्रालयानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांची या संदर्भात बैठक घेऊन योजनेच्या अंमलबजावणीची चर्चा केी आणि परिस्थितीचा आढावा घेतला. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी साठवणूक मर्यादेचा आदेश लागू करावा. हा आदेश लागू करताना पुरवठा साखळी आणि व्यापारात कोणतीही अडचय येणार नाही याची खातरजमा करुन घ्यावी यावर बैठकीत भर देण्यात आला, अशी माहिती मंत्रालयानं दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

साप्ताहिक राशिफल 09 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025

बिहारचे प्राचीन नाव काय होते? महाभारत काळात त्याचा राजा कोण होता?

10 special gift ideas for birthdays वाढदिवसासाठी १० खास भेटवस्तू कल्पना

साठीतही चेहऱ्यावर पंचविशीतली लकाकी कशी टिकवाल? या चीनी पद्धतीचे रहस्य

सर्व पहा

नवीन

बिहार निकाल 2025: बिहारमध्ये एनडीएच्या दणदणीत विजयाबद्दल अमित शहा यांचे विधान

महाराष्ट्राचे विनोद तावडे, बिहारमधील एनडीएच्या ऐतिहासिक विजयाचे सूत्रधार

पद्मश्री पुरस्कार विजेते 'वृक्षमाता' सालुमरदा थिम्मक्का यांचे निधन

नागपुरात क्लबमध्ये दारू पाजल्यानंतर एअर होस्टेस प्रशिक्षणार्थी महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल

LIVE: बिहार विधानसभा निवडणूक निकाल 2025: ट्रेंड आणि निकालांबद्दल जाणून घ्या

पुढील लेख
Show comments