Festival Posters

भविष्य निर्वाह निधी आता 'लॉयल्टी-कम-लाइफ’

Webdunia
शुक्रवार, 14 एप्रिल 2017 (12:08 IST)

सलग २० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ योगदान देणाऱ्या सदस्यांना भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) निवृत्तीच्या वेळी ५० हजार रुपयांचा ‘लॉयल्टी-कम-लाइफ’ लाभ देणार आहे. याशिवाय एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना अडीच लाख रुपयांची किमान रक्कम उपलब्ध करून दिली जाईल. ईपीएफओच्या संचालक मंडळाने यासंबंधीचा निर्णय घेतला आहे. कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या सदस्यांनाही या सुविधेचा लाभ मिळेल. अपंगत्व आलेल्या सदस्याचे योगदान २0 वर्षांपेक्षा कमी कालावधीचे असले तरी ‘लॉयल्टी-कम-लाइफ’चा लाभ त्याला दिला जाईल. 

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्राच्या संपूर्ण किनारपट्टीवर भरतीचा इशारा

पुण्यात कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची इमारत कोसळली, ३ कामगारांचा मृत्यू

पालक मुलींना लग्नासाठी जबरदस्ती करू शकणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले-''मुली मालमत्ता नाहीत"

नवीन कार घ्यायचा विचार आहे? जुलैमध्ये येणाऱ्या ६ दमदार कारची यादी

झिम्बाब्वे दौरा आणि आशियाई खेळांसाठी व्हीव्हीएस लक्ष्मण संघाची जबाबदारी सांभाळणार, बीसीसीआयचा निर्णय

पुढील लेख
Show comments