Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

Webdunia
शनिवार, 4 जुलै 2020 (19:45 IST)
२०१९-२० या आर्थिक वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. इन्कट टॅक्स भरण्याची मुदत पाच महिन्याने वाढवल्यामुळे करदात्यांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी इन्कम टॅक्स विभागानं आपल्या अधिकृत ट्विटरद्वारे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवल्याची माहिती दिली.  ट्विटमध्ये आयकर विभागानं म्हटलेय की, ‘आपण सध्या ज्या परिस्थितीत आहोत त्याची आम्हाला जाणीव आहे.  त्यामुळेच इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत आणखी वाढवण्यात येत आहे. आशा आहे की यामुळे करदात्यांना आर्थिक नियोजन करण्यास मदत होईल.’
 
दरम्यान, आर्थिक वर्ष २०१८-१९साठी आयटीआर भरण्याची तारीख यापूर्वीच ३१ जुलै २०२० केली आहे. त्याचबरोबर केंद्राने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची मुदतही एक वर्षासाठी म्हणजेच ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबल्या गेल्याने एका मुलीसह 4 महिलांचा मृत्यू

काँग्रेसवर निशाणा साधत रामदास आठवलेंनी जातीवादी राजकारणाचा गंभीर आरोप केला

कंटेनर आणि इनोव्हा कारच्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू

ओवेसींच्या वक्तव्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिउत्तर

फडणवीस मुस्लिम समाजाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे-ओवेसी

पुढील लेख
Show comments