Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

6 ते 8 डिसेंबरर्पंत फ्लिपकार्ट बंपर सेल

Webdunia
सोमवार, 3 डिसेंबर 2018 (11:49 IST)
फ्लिपकार्टने 6 ते 8 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन सेलचे आयोजन केले असून या सेलमध्ये स्मार्टफोनपासून टीव्हीपर्यंत अनेक गोष्टींवर आकर्षक सवलत जाहीर करण्यात आली आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांना सवलतीशिवाय 10 टक्के डिस्काउंटही देण्यात येणार आहे.
 
या सेलमध्ये वस्तू एक्सचेंज ऑफर्समध्ये खरेदी करता येतील. तसेच ईएमआयवरही विकत घेता येतील. तसेच नो कॉस्ट इमएआयवरही गोष्टी विकत घेता येणार आहेत. अनेक गृहपयोगी वस्तूंवर आकर्षक सूट देण्यात आली आहे.
 
'या' वस्तूंवर सवलत
 
- नोकिया 5.1 प्लस ळिणार 10,999 ऐवजी 9,999 रुपयांत
 
- 10,999 रुपयांचा इनफिनिक्स नोट 5 मिळणार 7,999 रुपयांत
 
- जेनफोन मॅक्स प्रो ए1, रेडमी नोट 5 प्रो, वीवो वी9 प्रो, नोकिया 6.1 प्लस या मोबाइल्सवरही आकर्षक सवलती देण्यात आल्या आहेत.
 
- टीव्ही आणि इतर गृहउपयोगी वस्तूंवर 70 टक्के सवलत.
 
- इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मिळणार 80 टक्के सवलत.
 
- फर्निचरवर मिळणार 40 ते 80 टक्के सवलत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

नाशिकमधील 16 ठिकाणे 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित

LIVE: नाशिकमधील 16 ठिकाणे 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित

सोलापूरच्या एमआयडीसीमधील सेंट्रल इंडस्ट्रीला भीषण आग, तीन जणांचा मृत्यू

DC vs GT: आज दिल्ली आणि गुजरातमध्ये रंगणार रोमांचक सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

RR vs PBKS: राजस्थान आणि पंजाब आज आमनेसामने येतील, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

पुढील लेख
Show comments