Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

GSTमुळे 1200 हून अधिक वस्तूंवरील दर कमी होणार

Webdunia
शुक्रवार, 19 मे 2017 (11:58 IST)

वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीअंतर्गत बहुतांश वस्तूंवरील करांच्या दरावर केंद्र आणि राज्यांमध्ये सहमती झाली आहे. दररोजच्या वापरातील वस्तूंवरील कराचे दर घटवण्याचा निर्णय घेण्यात आला.  एकूण 1200 हून अधिक वस्तूंवरील जीएसटीचे दर प्रत्यक्षात कमी होतील. आता जो टॅक्स आकारला जातो, त्यापैकी कोणत्याही वस्तूवरील कर वाढलेला नाही, उलट कमी झाला आहे. यामुळे करचोरीला आळा बसेल, असं अरुण जेटली यांनी सांगितलं.नव्या कर रचनेनुसार, अनेक वस्तूंच्या किंमती स्वस्त होण्याची शक्यता आहे. दूध आणि अन्नधान्य करमुक्त करण्यात आलं आहे. शिवाय प्रोसेस्ड फूडही स्वस्त होणार आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments