Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फोर्डने भारतात लॉन्च केली कॉम्पॅक्ट सेडान कार Aspire Blu

automobiles
, शनिवार, 11 मे 2019 (13:44 IST)
वाहन निर्माता फोर्ड इंडियाने भारतीय बाजारात आपल्या कॉम्पॅक्ट सेडान कार अॅस्पियरचा नवीन व्हर्जन सादर केलं आहे. नवीन कारची शोरूम किंमत 7.40 लाख रुपयांपासून सुरु आहे. 
 
कंपनीने एका वक्तव्यात असे म्हटले आहे की नवीन अॅस्पियर ब्लूचा पेट्रोल व्हर्जन 7.40 लाख रुपयांचा आहे जेव्हा की डिझेल इंजिन कार 8.20 लाख रुपयांची आहे. फोर्ड इंडियाचे विपणन, विक्री व सेवा विभाग कार्यकारी संचालक विनय रैना म्हणाले की फोर्ड अॅस्पियर ब्लू स्टाइल, अधिक शक्ती आणि चांगलं प्रदर्शन असणारे मॉडेल आहे आणि नवीन मॉडेलवर 5 वर्षांची वॉरंटी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुपर संस्कारी साडी, अँटी-रेप टेकनिकने तयार