Marathi Biodata Maker

सोन्याच्या दरात घट

Webdunia
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017 (09:20 IST)

सराफा व्यापाऱ्यांची मागणी वाढत असतानाही सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. दिल्लीतील सराफ बाजारात  सोन्याच्या किंमतीत २५० रुपये प्रति ग्रॅमने घट झाली आहे. त्यामुळे सोन्याची किंमत ३०,५०० रुपये तोळा एवढी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत तीन आठवड्यांमधील सर्वात जास्त घट झाली आहे. इतकेच नाही तर चांदीच्या किंमतीतही घट झाल्याचं पहायला मिळत आहे. बाजारातील तज्ञांच्या मते, जगभरातील इतर प्रमुख मुद्रांच्या तुलनेत डॉलरची मजबूत स्थिती आणि फेडरल रिझर्व्हद्वारा व्याज दरात वाढ करण्याची घोषणेमुळे धातूवर परिणाम झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

Citroen e-C3X भारतात लाँच: प्रीमियम फीचर्स, बॅटरी सबस्क्रिप्शन मॉडेल आणि किंमत जाणून घ्या

मुंबईतील पाणीटंचाई अधिकच गंभीर! स्विमिंग पूल आणि बांधकाम स्थळांवरील पाणीपुरवठा स्थगित, नवीन मार्गदर्शक सूचना जारी

ब्लाउजने हात-पाय बांधले; सामूहिक बलात्कारानंतर गुप्तांगात गोळी, दगड आणि लाकडाचा तुकडा घातला

कारखाने, शेतकरी, मच्छीमारांचा माल योग्य मूल्यावर विकला जाईल; भारत आणि यूके व्यापारी संबंधांमध्ये नवीन अध्याय सुरू होणार

डोंबिवलीचा सोहन मांजरेकर ठरला देशातील तिसरा CA टॉपर

पुढील लेख
Show comments