Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

सोन्या-चांदीच्या दरात वाढ, सोने 1 हजार रुपयांनी तर चांदी 175 रुपयांनी महागली

सोन्या-चांदीच्या दरात वाढ, सोने 1 हजार रुपयांनी तर चांदी 175 रुपयांनी महागली
नवी दिल्ली , गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (10:26 IST)
गुरुवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. गुरुवारी, 11 नोव्हेंबर रोजी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किमतीत 0.33% वाढ झाली आहे, म्हणजेच सोने 163.00 ने महागले आहे. यासह 10 ग्रॅम सोन्याचा भाव आज 49,017 रुपयांवर पोहोचला आहे, तर चांदीही आज महाग झाली आहे. चांदी आहे 66053 रुपये.  
 
गेल्या वर्षी 11 नोव्हेंबर रोजी MCX वर सोन्याचा भाव 50,259 रुपयांवर होता, तर चांदीचा भाव 62,097 रुपयांवर होता. त्यानुसार सध्या सोने केवळ 1000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र चांदीचा भाव सुमारे चार हजार रुपयांनी महागला आहे. लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे, अशा परिस्थितीत सोन्या-चांदीचे वाढलेले दर सर्वसामान्यांसाठी अडचणीचे ठरू शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Nasa SpaceX: इलॉन मस्कची कंपनी आणि NASA ने तिसऱ्यांदा ISS वर अंतराळवीर पाठवले, हे आहे मिशन