Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिवाळीनंतर सोने महागणार

Gold
नवी दिल्ली , शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020 (14:24 IST)
अमेरिकेत होत असलेल्या निवडणुकीचे पडसाद संपूर्ण जगात उमटताना दिसत आहेत. अमेरिका राष्ट्रपती निवडणुकीत चांगलीच लढाई पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जे बाडेन यांच्यापैकी राष्ट्रपती कोणीही झाले तरी सोन्याचे दर वाढणार हे निश्चित आहे. ऐन सणांच्या दिवसांमध्ये ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. तर दिवाळीनंतर सोन्याचे दर 60 हजार रुपयांच्या घरात पोहोचतील असे सांगण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनामुळे एफआयएचने प्रो लीगचे सामने पुढे ढकलले, लवकरच नव्या तारखांची घोषणा होणार आहे